Health Tips : हेल्दी राहण्यासाठी दररोज खा फायबरयुक्त आहार! जेवणात सामील करा ‘हे’ पदार्थ
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Health Tips : हेल्दी राहण्यासाठी दररोज खा फायबरयुक्त आहार! जेवणात सामील करा ‘हे’ पदार्थ

Health Tips : हेल्दी राहण्यासाठी दररोज खा फायबरयुक्त आहार! जेवणात सामील करा ‘हे’ पदार्थ

Health Tips : हेल्दी राहण्यासाठी दररोज खा फायबरयुक्त आहार! जेवणात सामील करा ‘हे’ पदार्थ

Oct 25, 2024 03:43 PM IST
  • twitter
  • twitter
Fiber Rich Food : आपल्या शरीरासाठी प्रोटीन आणि व्हिटॅमिन इतकेच फायबर देखील फार महत्त्वाचे असते. यासाठी दररोज फायबरयुक्त अन्न आहारात असायला हवे. जाणून घ्या याचे फायदे…
प्रोटीन आणि व्हिटॅमिनयुक्त अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे फायबरयुक्त अन्नही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. दररोज तुम्ही फायबरयुक्त अन्न खाल्ल्यास हृदयाच्या समस्यांपासून ते पचनाच्या समस्यांपर्यंत अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला आज काही फायबरयुक्त पदार्थांची ओळख करून घेऊया.
twitterfacebook
share
(1 / 6)
प्रोटीन आणि व्हिटॅमिनयुक्त अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे फायबरयुक्त अन्नही आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. दररोज तुम्ही फायबरयुक्त अन्न खाल्ल्यास हृदयाच्या समस्यांपासून ते पचनाच्या समस्यांपर्यंत अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला आज काही फायबरयुक्त पदार्थांची ओळख करून घेऊया.(pixabay)
डाळ: डाळीत भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट असतात, जे तुमच्या पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात. नियमित डाळ खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते.
twitterfacebook
share
(2 / 6)
डाळ: डाळीत भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट असतात, जे तुमच्या पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात. नियमित डाळ खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते.(pixabay)
केळी : केळ्यात हाय फायबर असते, त्यामुळे केळी खाल्ल्यास पोट भरलेले राहते आणि पचनशक्ती वाढते. तसेच, बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून ते हृदयविकाराच्या समस्येपर्यंत अनेक समस्या कमी होतात. यासाठी रोज एक केळं खा.
twitterfacebook
share
(3 / 6)
केळी : केळ्यात हाय फायबर असते, त्यामुळे केळी खाल्ल्यास पोट भरलेले राहते आणि पचनशक्ती वाढते. तसेच, बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून ते हृदयविकाराच्या समस्येपर्यंत अनेक समस्या कमी होतात. यासाठी रोज एक केळं खा.(pixabay)
व्होल ग्रेन : फायबरचा सर्वात प्रभावी स्रोत म्हणजे भरड धान्य. दररोज पूर्ण धान्य खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, टाइप १ डायबिटिसपासूनही संरक्षण मिळते.
twitterfacebook
share
(4 / 6)
व्होल ग्रेन : फायबरचा सर्वात प्रभावी स्रोत म्हणजे भरड धान्य. दररोज पूर्ण धान्य खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, टाइप १ डायबिटिसपासूनही संरक्षण मिळते.(pixabay)
ज्वारी : ज्वारीमधील फायबर चयापचय सुधारण्यात मदत करते. ज्वारी खाल्ल्यास तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
twitterfacebook
share
(5 / 6)
ज्वारी : ज्वारीमधील फायबर चयापचय सुधारण्यात मदत करते. ज्वारी खाल्ल्यास तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.(সৌজন্য HT File Photo)
बदाम : बदामामध्ये आरोग्यदायी चरबी, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सीडंट्स असतात. दररोज बदामा खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते, तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
twitterfacebook
share
(6 / 6)
बदाम : बदामामध्ये आरोग्यदायी चरबी, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सीडंट्स असतात. दररोज बदामा खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते, तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.(pixabay)
इतर गॅलरीज