Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम-health tips do not eat these foods with curd it will have bad effects on health ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम

Sep 11, 2024 10:39 AM IST
  • twitter
  • twitter
Health Effects of Curd:  दही खाणे केवळ आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच, पण त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक गुणधर्म, कॅल्शियम आणि प्रथिने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे मदत करतात. 
आपल्या आहारात दही असणे खूप महत्वाचे आहे. हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो आपल्या आहारापासून कधीही वेगळा केला जाऊ शकत नाही. आपल्याला अनेकदा जेवणानंतर दह्याचे सेवन करायला आवडते. 
share
(1 / 7)
आपल्या आहारात दही असणे खूप महत्वाचे आहे. हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो आपल्या आहारापासून कधीही वेगळा केला जाऊ शकत नाही. आपल्याला अनेकदा जेवणानंतर दह्याचे सेवन करायला आवडते. 
 दही खाणे केवळ आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच, पण त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक गुणधर्म, कॅल्शियम आणि प्रथिने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे मदत करतात.  
share
(2 / 7)
 दही खाणे केवळ आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच, पण त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक गुणधर्म, कॅल्शियम आणि प्रथिने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे मदत करतात.  
तुम्हीही दररोज दह्याचे सेवन करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे चुकूनही दह्यासोबत सेवन  करू नये. चला तर मग या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. 
share
(3 / 7)

नमकीन स्नॅक्स-दह्यासोबत, तुम्ही चिप्स, फ्राईज आणि खारट नट्स सारखे खारट अर्थातच नमकीन  स्नॅक्स कधीही खाऊ नये. याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या पदार्थांमध्ये मीठ असते ज्यामुळे ते तुमच्या शरीरात पाणी साठवू शकतात. 
share
(4 / 7)
नमकीन स्नॅक्स-दह्यासोबत, तुम्ही चिप्स, फ्राईज आणि खारट नट्स सारखे खारट अर्थातच नमकीन  स्नॅक्स कधीही खाऊ नये. याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या पदार्थांमध्ये मीठ असते ज्यामुळे ते तुमच्या शरीरात पाणी साठवू शकतात. (pixabay)
चहा आणि कॉफी-दही खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास त्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो. जर तुम्ही या गोष्टी दह्यासोबत घेतल्यास तुमच्या शरीराला दह्यामध्ये असलेले काही पोषक तत्व शोषून घेण्यात अडचण येते.हे मिश्रण तुमच्या पोटात असलेल्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलनदेखील बिघडवू  शकते.  शिवाय यामुळे वजन वाढते आणि पचनक्रिया  मंदावते. त्यामुळे शक्यतो हे करणे टाळा. 
share
(5 / 7)
चहा आणि कॉफी-दही खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास त्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो. जर तुम्ही या गोष्टी दह्यासोबत घेतल्यास तुमच्या शरीराला दह्यामध्ये असलेले काही पोषक तत्व शोषून घेण्यात अडचण येते.हे मिश्रण तुमच्या पोटात असलेल्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलनदेखील बिघडवू  शकते.  शिवाय यामुळे वजन वाढते आणि पचनक्रिया  मंदावते. त्यामुळे शक्यतो हे करणे टाळा. (pixabay)
व्हिटॅमिन सीयुक्त फळे-जर तुम्ही दही खात असाल तर त्यासोबत व्हिटॅमिन सी असलेली फळे कधीही खाऊ नका. जर तुम्ही संत्री, स्ट्रॉबेरी किंवा किवीचे सेवन दह्यासोबत करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
share
(6 / 7)
व्हिटॅमिन सीयुक्त फळे-जर तुम्ही दही खात असाल तर त्यासोबत व्हिटॅमिन सी असलेली फळे कधीही खाऊ नका. जर तुम्ही संत्री, स्ट्रॉबेरी किंवा किवीचे सेवन दह्यासोबत करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.(pixabay)
भरपूर साखर असलेले खाद्यपदार्थ-जर तुम्ही दह्यासोबत भरपूर गोड पदार्थ खाल्ले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढू शकते. यामुळे तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या उद्भवू शकते. हे तुमच्या पोटात असलेल्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन देखील बिघडू शकते. 
share
(7 / 7)
भरपूर साखर असलेले खाद्यपदार्थ-जर तुम्ही दह्यासोबत भरपूर गोड पदार्थ खाल्ले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढू शकते. यामुळे तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या उद्भवू शकते. हे तुमच्या पोटात असलेल्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन देखील बिघडू शकते. (pixabay)
इतर गॅलरीज