मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Health Care Tips: चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होऊ शकतो धोका, तुम्हाला फळे खाण्याची योग्य वेळ माहीत आहे का?

Health Care Tips: चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होऊ शकतो धोका, तुम्हाला फळे खाण्याची योग्य वेळ माहीत आहे का?

Feb 25, 2024 08:52 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Fruits Eating Tips: फळे कधी खावे याबाबत अनेकांना माहीत नसते. जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे.

फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण काही वेळा फळ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. नेमकं कधी फळे खाल्ल्याने शरीराला नुकसान होणार नाही हे अनेकांना माहीत नसते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण काही वेळा फळ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. नेमकं कधी फळे खाल्ल्याने शरीराला नुकसान होणार नाही हे अनेकांना माहीत नसते.(Freepik)

निरोगी राहण्यासाठी भाज्या आणि फळे खाणे खूप महत्वाचे आहे. परंतु फळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे. अन्यथा, शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. या संदर्भात आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसा यांनी फळे खाण्याची योग्य वेळ याबाबत मत व्यक्त केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

निरोगी राहण्यासाठी भाज्या आणि फळे खाणे खूप महत्वाचे आहे. परंतु फळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे. अन्यथा, शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. या संदर्भात आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसा यांनी फळे खाण्याची योग्य वेळ याबाबत मत व्यक्त केले आहे.(Freepik)

आयुर्वेदानुसार संध्याकाळी किंवा रात्री फळे खाल्ल्याने कफचा त्रास होऊ शकतो. याशिवाय अनेक वेळा त्याचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्याचे पोषक तत्व शरीरात योग्यरित्या उपलब्ध होत नाहीत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

आयुर्वेदानुसार संध्याकाळी किंवा रात्री फळे खाल्ल्याने कफचा त्रास होऊ शकतो. याशिवाय अनेक वेळा त्याचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्याचे पोषक तत्व शरीरात योग्यरित्या उपलब्ध होत नाहीत.(Freepik)

फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार फळ चावून खाल्ल्याने त्यातील फायबर थेट शरीरात पोहोचते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार फळ चावून खाल्ल्याने त्यातील फायबर थेट शरीरात पोहोचते.(Freepik)

जेवणासोबत फळे खाण्याची चूक करू नका. हे अजिबात आरोग्यदायी नाही. त्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे शरीरावर सूज येण्यासोबत अपचनाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय दूध किंवा दह्यासोबत फळ खाऊ नये.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

जेवणासोबत फळे खाण्याची चूक करू नका. हे अजिबात आरोग्यदायी नाही. त्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे शरीरावर सूज येण्यासोबत अपचनाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय दूध किंवा दह्यासोबत फळ खाऊ नये.(Freepik)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज