मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  HBD Lionel Messi: आयुष्यात सर्वकाही मिळवलंय, पण 'हे' एक स्वप्न अजूनही अधुरंच

HBD Lionel Messi: आयुष्यात सर्वकाही मिळवलंय, पण 'हे' एक स्वप्न अजूनही अधुरंच

Jun 24, 2022 03:29 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी (lionel messi) आज ३५ वर्षांचा झाला आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमध्ये मेस्सीची गणना केली जाते. अर्जेन्टिनाच्या या स्टार फुटबॉलपटूने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती.

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी आज ३५ वर्षांचा झाला आहे. स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो येथे झाला.
twitterfacebookfacebook
share

(1 / 11)

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी आज ३५ वर्षांचा झाला आहे. स्टार फुटबॉलपटू मेस्सीचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनाच्या रोझारियो येथे झाला.(lionel messi, instagram)

मेस्सी त्याच्या बालपणात 'ग्रोथ हार्मोनच्या डिफिशिएन्सी' या आजाराने ग्रस्त होता. मेस्सी १० वर्षांचा असताना त्याच्या माता पित्यांना या आजाराविषयी समजले होते. या आजावरील उपचार करणे हे मेस्सीच्या माता पित्यांना खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. मात्र, उपचार नाही झाले तर मेस्सीच्या शरीराची वाढ थांबेल अशी भीतीही त्यांना होती. मेस्सीच्या उपचारांसाठी दरमहा जवळपास ७८ हजार रुपयांचा खर्च येणार होता.
twitterfacebookfacebook
share

(2 / 11)

मेस्सी त्याच्या बालपणात 'ग्रोथ हार्मोनच्या डिफिशिएन्सी' या आजाराने ग्रस्त होता. मेस्सी १० वर्षांचा असताना त्याच्या माता पित्यांना या आजाराविषयी समजले होते. या आजावरील उपचार करणे हे मेस्सीच्या माता पित्यांना खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. मात्र, उपचार नाही झाले तर मेस्सीच्या शरीराची वाढ थांबेल अशी भीतीही त्यांना होती. मेस्सीच्या उपचारांसाठी दरमहा जवळपास ७८ हजार रुपयांचा खर्च येणार होता.(lionel messi, instagram)

त्यानंतर लियोनेल मेस्सी हा त्याच्यावरील उपचारासाठी स्पेनला पोहोचला. तिथे त्याने एफसी बार्सिलोनासोबत करार केला. त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्पॅनीश क्लब बार्सिलोनाने उचलला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 11)

त्यानंतर लियोनेल मेस्सी हा त्याच्यावरील उपचारासाठी स्पेनला पोहोचला. तिथे त्याने एफसी बार्सिलोनासोबत करार केला. त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्पॅनीश क्लब बार्सिलोनाने उचलला होता.(lionel messi, instagram)

तर २००५ मध्ये मेस्सीने अर्जेंटिना या आपल्या देशाकडून इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. सर्वप्रथम सब्स्टिट्यूट प्लेयर म्हणून मेस्सी मैदानात उतरला होता. मात्र, त्याला अवघ्या ४७ सेकंदानंतरच मैदानाबाहेर जावं लागले होते. पहिल्याच सामन्यात मेस्सीला रेड कार्ड मिळाले होते. आज जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सीची गणना केली जाते. अर्जेन्टिना स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 11)

तर २००५ मध्ये मेस्सीने अर्जेंटिना या आपल्या देशाकडून इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. सर्वप्रथम सब्स्टिट्यूट प्लेयर म्हणून मेस्सी मैदानात उतरला होता. मात्र, त्याला अवघ्या ४७ सेकंदानंतरच मैदानाबाहेर जावं लागले होते. पहिल्याच सामन्यात मेस्सीला रेड कार्ड मिळाले होते. आज जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सीची गणना केली जाते. अर्जेन्टिना स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बालपणापासूनच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती.(lionel messi, instagram)

मेस्सी हा सर्वोत्तम फुटबॉलपटू तर आहेच शिवाय तो एक माणूस म्हणून देखिल महान आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 11)

मेस्सी हा सर्वोत्तम फुटबॉलपटू तर आहेच शिवाय तो एक माणूस म्हणून देखिल महान आहे.(lionel messi, instagram)

मेस्सीची लव्हस्टोरी देखिल चित्रपट कथेला शोभणारी अशीच आहे. लहानपणी अतिशय लाजाळू असलेल्या मेस्सीने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गर्लफ्रेंड अँटोनियो रोकुझो हिला प्रपोझ केले होते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 11)

मेस्सीची लव्हस्टोरी देखिल चित्रपट कथेला शोभणारी अशीच आहे. लहानपणी अतिशय लाजाळू असलेल्या मेस्सीने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गर्लफ्रेंड अँटोनियो रोकुझो हिला प्रपोझ केले होते. (lionel messi, instagram)

आता अॅंटोनिया ही मेस्सीची पत्नी आहे. दोघांना तीन मुले आहेत. थियागो, मतियो आणि सिरो अशी त्यांची नावे आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 11)

आता अॅंटोनिया ही मेस्सीची पत्नी आहे. दोघांना तीन मुले आहेत. थियागो, मतियो आणि सिरो अशी त्यांची नावे आहेत.(lionel messi, instagram)

मेस्सीकडे अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही देशांचे पासपोर्ट आहेत. त्याला २००५ मध्येच स्पॅनिश नागरिकत्व मिळाले होते. मेस्सी बार्सिलोना क्लबमध्ये १० नंबरची जर्सी घालून खेळायचा. आता पॅरिस सेंट जर्मेन (PSG) या फुटबॉल क्लबकडून खेळतो.
twitterfacebookfacebook
share

(8 / 11)

मेस्सीकडे अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही देशांचे पासपोर्ट आहेत. त्याला २००५ मध्येच स्पॅनिश नागरिकत्व मिळाले होते. मेस्सी बार्सिलोना क्लबमध्ये १० नंबरची जर्सी घालून खेळायचा. आता पॅरिस सेंट जर्मेन (PSG) या फुटबॉल क्लबकडून खेळतो.(lionel messi, instagram)

मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन (PSG) या फुटबॉल क्लबकडून खेळतो.
twitterfacebookfacebook
share

(9 / 11)

मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन (PSG) या फुटबॉल क्लबकडून खेळतो.(lionel messi, instagram)

मेस्सीने तब्बल पाच वेळा बॅलोन डी'ओर हा मानाचा खिताब पटकावला आहे. मात्र, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न हे अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्याचे आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने गेल्या वर्षी कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 11)

मेस्सीने तब्बल पाच वेळा बॅलोन डी'ओर हा मानाचा खिताब पटकावला आहे. मात्र, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न हे अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्याचे आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने गेल्या वर्षी कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (lionel messi, instagram)

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ फिफा विश्वचषक २०१४ चा अंतिम सामनाही खेळला होता. मात्र, या महान खेळाडूला अजूनही पहिल्या विश्वचषक विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. मेस्सीने आतापर्यंत ८६ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(11 / 11)

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ फिफा विश्वचषक २०१४ चा अंतिम सामनाही खेळला होता. मात्र, या महान खेळाडूला अजूनही पहिल्या विश्वचषक विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. मेस्सीने आतापर्यंत ८६ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.(lionel messi, instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज