मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hat-tricks In IPL : रोहितनं एकदा, युवीनं दोनदा तर या भारतीय गोलंदाजानं तीनदा घेतली हॅट्ट्रिक, पाहा

Hat-tricks In IPL : रोहितनं एकदा, युवीनं दोनदा तर या भारतीय गोलंदाजानं तीनदा घेतली हॅट्ट्रिक, पाहा

Mar 18, 2023 12:26 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Hat-tricks In IPL : यावेळी आयपीएलचा १६वा हंगाम खेळला जाणार आहे. याआधी, या स्पर्धेत आतापर्यंत किती गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे ते जाणून घेऊया.

Amit Mishra - आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८ गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. या गोलंदाजांपैकी एका गोलंदाजाने ३ वेळा हॅटट्रिक घेतली आहे तर एकाने दोनदा हा पराक्रम केला आहे. या यादीत भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्रा ३ हॅटट्रिकसह अव्वल क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

Yuvraj Singh Hat-tricks In IPL - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंगने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे. युवराजने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १३२ सामने खेळले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

Hat-tricks In IPL - याशिवाय इतर सर्व खेळाडूंनी १-१ वेळा हॅटट्रिक घेतली आहे. सुनील नारायणपासून अनेक दिग्गज आणि स्टार गोलंदाजांचा या यादीत समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

rohit sharma Hat-tricks In IPL : या यादीत हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माचेही नाव आहे. रोहित शर्माने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत एक हॅटट्रिक घेतली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

praveen kumar Hat-tricks In IPL - याशिवाय अजित चंडिला, मखाया एनटिनी, अक्षर पटेल, सॅम्युअल बद्री, युझवेंद्र चहल, प्रवीण कुमार, प्रवीण तांबे, शेन वॉटसन, लक्ष्मीपती बालाजी, श्रेयस गोपाल, हर्षल पटेल, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट आणि सॅम करन यांचा या यादीत समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

yuzvendra chahal Hat-tricks In IPL- आयपीएलच्या या आधीच्या हंगामात म्हणजेच २०२२ मध्ये, युझवेंद्र चहल हा स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरला होता. यासोबतच तो सर्वोत्तम विकेट घेणारा गोलंदाजही ठरला. चहलने त्या मोसमात २७ विकेट घेतल्या. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

Hat-tricks In IPL 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

Hat-tricks In IPL (photos- players instagram)

इतर गॅलरीज