मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  लॉ कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते हर्षदा खानविलकरला, जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी

लॉ कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते हर्षदा खानविलकरला, जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी

Jul 02, 2024 01:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • Harshada Khanvilkar birthday: आज अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी
'पुढचं पाऊल' या मालिकेत अक्कासाहेब ही कणखर सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज २ जुलै रोजी हर्षदा खानविलकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…
share
(1 / 5)

हर्षदाचा जन्म २ जुलै १९७३ रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. हर्षदा ही एका जॉईंट फॅमिलीमध्ये लहानाची मोठी झाली आहे. आईवडील धाकटी बहीण, काका-काकू, आत्या यांसह एकत्र कुटुंबपद्धतीत हर्षदाचे बालपण केले आहे. मुंबईतील किंग जॉर्ड या शाळेत तिचे शिक्षण झाले. नंतर तिने किर्ती कॉलेजमध्ये पदवीधर शिक्षण घेतले.
share
(2 / 5)

किर्ती कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर हर्षदाने मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये लॉमध्ये प्रवेश घेतला. मात्र याच काळात तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे कॉलेजकडे सतत दुर्लक्ष होत होते.
share
(3 / 5)

कॉलेज करणे हर्षदाला शक्य होत नव्हते. त्यामुळे एक दिवस असा आली की हर्षदाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी स्वत: याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
share
(4 / 5)

हर्षदाने कॉलेजमध्ये असताना एका मॅगझिनच्या कवर फोटोसाठी शूट केले होते. तो फोटो पाहून नीना गुप्ताने हर्षदाशी संवाद साधला होता. नीना गुप्ता हर्षदा यांच्यावर इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी त्यांच्या 'दर्द' या मालिकेसाठी त्यांची निवड केली. या मालिकेत नीना गुप्तांच्या बॉयफ्रेंडच्या बहिणीची भूमिका हर्षदा यांना मिळाली
share
(5 / 5)

इतर गॅलरीज