
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हार्दिकसोबत दिसत आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हार्दिकसोबत दिसत आहे.
नताशाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. यासोबतच हार्दिकही दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर मजा मस्ती करताना पांड्याची फॅमिली दिसत आहे.
हार्दिकने मुलगा आणि पत्नीसोबत चांगला वेळ घालवला आहे. याआधीही हे कुटुंब अनेक ठिकाणी भेटी देण्यासाठी गेले होते. हार्दिक आणि नताशाच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
वृत्त लिहिपर्यंत नताशाच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टला ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हार्दिकने या फोटोंवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे.



