मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hardik Pandya: हार्दिकचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, नताशासोबतचे फोटोज व्हायरल

Hardik Pandya: हार्दिकचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, नताशासोबतचे फोटोज व्हायरल

Aug 12, 2022 09:14 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Hardik Pandya & nataša stanković: वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. १८ ऑस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विश्रांती देण्यात आलेल्या या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याही समावेश आहे. हार्दिक सध्या बायको आणि मुलासह मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

यावर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी पांड्या आपला फिटनेस राखून ठेवत आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

आशिया चषकापूर्वी हार्दिक पांड्या पत्नी नतासा आणि मुलगा अगस्त्यसह ब्रेकवर गेला आहे. हार्दिक सॅंटोरिनी बेटावर सुट्टी घालवत आहे. त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत पाकिस्तान युएईमध्येच आमने-सामने आले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. भारतीय संघाकडे यावेळी चांगली कामगिरी करून जुन्या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामन्यात हार्दिकला चांगली कामगिरी करता आली नव्हती. यावेळी आशिया चषकात पांड्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

फलंदाजीव्यतिरिक्त हार्दिकचा गोलंदाजीचा फॉर्मही सध्या चांगला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा पांड्याला ४ षटके टाकण्याची संधी देऊ शकतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासाठी आशिया चषक ही स्पर्धा चांगली संधी आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासाठी आशिया चषक ही स्पर्धा चांगली संधी आहे.(all photo- hardik pandya instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज