Hardik Pandya Birthday: हार्दिकच्या बर्थडेचे खास PHOTOS; टीम इंडियानं केली धमाल, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hardik Pandya Birthday: हार्दिकच्या बर्थडेचे खास PHOTOS; टीम इंडियानं केली धमाल, पाहा

Hardik Pandya Birthday: हार्दिकच्या बर्थडेचे खास PHOTOS; टीम इंडियानं केली धमाल, पाहा

Hardik Pandya Birthday: हार्दिकच्या बर्थडेचे खास PHOTOS; टीम इंडियानं केली धमाल, पाहा

Published Oct 11, 2022 05:52 PM IST
  • twitter
  • twitter
  • Hardik Pandya Birthday: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज मंगळवारी (११ ऑक्टोबर) २९ वर्षांचा झाला. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हार्दिक आगामी टी-20 विश्वचषकात संघाचा ट्रम्प कार्ड असेल. तो सध्या या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि दिनेश कार्तिकसह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे खेळाडू सध्या पर्थमध्ये आहेत. त्याच ठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंनी हार्दिक पंड्याचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला.
twitterfacebook
share
(1 / 8)

( BCCI- twitter)
यावेळी टीम इंडियातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यही उपस्थित होते. हार्दिकचा हा २९ वा वाढदविस आहे. यंदाच्या T20 विश्वचषकात हार्दिक पंड्या हा संघाचा ट्रम्प कार्ड असेल. विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल आणि दिनेश कार्तिकसह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकसाठी २०२२ हे वर्ष आतापर्यंत खूप चांगले गेले आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

यावेळी हार्दिक पांड्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. याशिवाय भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी पंड्याचा वाढदिवस या डिनरला उपस्थित राहून आणखी खास बनवला.
twitterfacebook
share
(3 / 8)

त्याचवेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत विराट कोहलीशिवाय दीपक हुडा, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल दिसत आहेत.
twitterfacebook
share
(4 / 8)

(virat kohli- instagram)
सोबतच, केएल राहुलने हार्दिकला शुभेच्छा देताना त्याला मोठा खेळाडू म्हटले आहे. यानंतर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यानेही हार्दिकसाठी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याचे आणि हार्दिकचे फोटो दिसत आहेत. सोबतच व्हिडिओत हार्दिक आणि त्याच्या वडिलांचा एक जुना फोटोही आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

(hardik pandya- instagram)
दिनेश कार्तिकने हार्दिकला हँडसम हंक म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिक आणि डीके खूप चांगले मित्र आहेत. यंदाच्या टी-२० विश्वचषकात दोघेही खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहेत. या दोघांवर मॅच फिनीशरची मोठी जबाबदारी असणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 8)

विशेष म्हणजे, हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर करुन आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, हार्दिकनेही स्वताच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो मुलगा अगस्त्यसोबत दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले आहे की, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझ्या मुलाची आठवण येत आहे. मला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे."
twitterfacebook
share
(7 / 8)

Hardik Pandya Birthday 
twitterfacebook
share
(8 / 8)

Hardik Pandya Birthday 

(hardik pandya- instagram)
इतर गॅलरीज