गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहाचे तीळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तीळगुळ वाटा,
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
(adobe stock)प्रेमाची पतंग उडवा,
आणि द्वेषाचा मांजा कापा,
परस्पर नाते जास्त जपा,
नवीन वर्षाचा पहिला सण आहे,
ही परंपरा कायम अविस्मरणीय ठेवा.
मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
(adobe stock)या वर्षाची मकर संक्रांती तुमच्यासाठी
तीळगुळाच्या लाडूसारखी गोड असो,
यश मिळो पतंगासारखे उंचच उंच.
या शुभेच्छांसह…हॅपी मकर संक्रांती.
(adobe stock)जपू तिळाप्रमाणे स्नेह
वाढवू गुळाप्रमाणे गोडवा,
तंदरूस्त ठेवा आपले देह
अडचणी हसत हसत सोडवा
तिळगुड घ्या व गोड गोड बोला
मकर सक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा