Holi celebration in country : देशभरात होळीचा जल्लोष सुरू आहे. आज धूळवड साजरी केली जात आहे. दरम्यान, रविवारी देशभरात विविध पद्धतीने होलिका दहन करण्यात आले. जाणून घेऊयात देशभरात कशा पद्धतीने साजरे झाले होलिका दहन.
(1 / 5)
होलिका दहन किंवा होळी हा रंगांच्या सण आहे. या वर्षी २४ मार्चला देश भरात होळीचे दहन करण्यात आले. तर आज सर्वत्र धूळवड साजरी केली जात आहे. (ANI)
(2 / 5)
पाटणा, बिहारमध्ये होळी सणाच्या पूर्वसंध्येला होलिका दहनाच्या तयारीदरम्यान धार्मिक विधी करत असतांना महिला.(HT Photo/Santosh Kumar)
(3 / 5)
गुरुग्राममधील होळी मैदानावर होळी सणाच्या पूर्वसंध्येला लोक होलिका दहन करत असून होलिका या राक्षसाच्या दहनाचा उत्सव जल्लोषात साजरा करतांना स्थानिक नागरिक.(ANI)
(4 / 5)
रविवारी पटियाला येथील मॉडेल टाऊन येथे होळीच्या पूर्वसंध्येला होलिका दहनाच्या वेळी मुले एकमेकांना रंगात रंगवतांना (ANI)
(5 / 5)
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे होलिका दहन असून हा आनंदीदाई उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. (ANI)
(6 / 5)
होलिका दहन दरम्यान, भक्त पाण्याने भरलेल्या पात्र हातात घेऊन होळी भोवती फिरून प्रार्थना करतात. नोएडामधील सेक्टर २२ मध्ये होलिका दहना दरम्यान प्रार्थना करताना भाविक.