गणेशोस्तवासाठी महिला आधीपासूनच तयारी करत असतात. साड्यांपासून, मेकपर्यंत आणि दागिन्यांपासून हेअरस्टाईलपर्यंत विविध प्लॅनिंग झालेलं असतं.
विशेष म्हणजे या हेअरस्टाईल पारंपरिक असून त्याला वेस्टर्न टचसुद्धा आहे. त्यामुळे या हेअरस्टाईल ट्रेंडीसुद्धा दिसतात.