अभिनेता राजकुमार रावने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्न केले होते. या दोघांनी २०१४ मध्ये सिटीलाइट्स या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि समझना मध्येही स्क्रीन शेअर केली होती. पत्रलेखा आणि राजकुमार इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
(Instagram/ Rajkummar Rao and Patralekhaa)एप्रिल २०२३ मध्ये पत्रलेखा आणि राजकुमारने डिझायनर कपडे परिधान करुन अंबानींच्या पार्टीला हजेरी लावली.