(5 / 5)कुंभ - शनि हा कुंभ राशीचा स्वामी आहे, ही राशी देखील हनुमानाच्या प्रिय, आवडत्या राशींपैकी एक आहे, हनुमान त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतात. कुंभ राशीच्या लोकांवर नेहमी हनुमंतांचा आशीर्वाद असतो, सर्व काम बजरंगबलीच्या कृपेने सहज होतात, कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)