(4 / 7)द केरळ स्टोरी: हा चित्रपट २०२३ सालातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक होता. काही मुलींना विशिष्ट गटातील तरुणांकडून विविध प्रकारची आमिषे देऊन फसवून त्यांचा धर्म बदलून त्यांना सीरियासारख्या देशात पाठवले जाते, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. मात्र, वादानंतरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.