कोरफड आणि आवळा दोन्ही केसांसाठी फायदेशीर मानले जातात. पण एक निवडायचे झाले तर तुम्ही काय निवडाल?
कोरफड आणि आवळ्याचे फायदे जाणून घेऊया. आणि दोघांपैकी कोणते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ते पाहूया…
आवळा आयुर्वेदात औषध म्हणून वापरला जातो. यामध्ये जीवनसत्त्व सी असते. हे केसांसाठी आवश्यक पोषक तत्व मानले जाते.
आवळ्यातील पोषक तत्वे केसांच्या मुळांना ताकद देतात. आवळ्याचा नियमित वापर केल्याने केस दाट होतात.
केस निर्जीव झाले असतील, डोक्यावर कोरडेपणा असे,ल तर कोरफडची निवड करू शकता. यात जास्त प्रमाणात पाणी असल्याने कोरफडीला नैसर्गिक मॉइश्चरायझर असेही म्हणतात.