(5 / 7)केसांमध्ये रसायने असलेली उत्पादने वापरल्याने देखील नुकसान होऊ शकते. जेल, रंग, हेअर वॅक्स आणि शॅम्पूमध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने केस गळतात. म्हणूनच केसांमध्ये केमिकल्स नसणारे शॅम्पू आणि कलर्स सारखी उत्पादने वापरावीत, हे नुकसान कमी करण्यास मदत करतात. केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी दररोज नारळ तेल आणि एरंडेल तेल यासारख्या नैसर्गिक तेलांनी केसांना मसाज करा.