(4 / 6)अंडी वापरा-केस जाड आणि दाट करण्यासाठी, आपल्या केसांना अंडी लावणे सुरू करा. यामध्ये असलेली प्रथिने आणि पोषक घटक केसांचा पोत मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोनदा 20 मिनिटे अंडी लावावी लागतील. काही दिवसात तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील.