(3 / 5)गुरू वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. १९ मे रोजी शुक्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे, वृषभ ही त्याची स्वतःची राशी आहे. अशा स्थितीत गुरू आणि शुक्र एकत्र येणार आहेत. यामुळे केंद्र त्रिकोण योगाची निर्मिती झाली आहे. याचा परिणाम सर्व राशींवर नक्कीच होईल. मात्र, काही राशींना लाभाचा अनुभव येणार आहे. पाहूयात या कोणत्या राशी आहेत….