(3 / 6)२० ऑगस्ट रोजी गुरूने मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश केला आहे. गुरू तीन महिन्यांतून एकदा आपल्या नक्षत्राचे संक्रमण करेल. गुरूच्या मृगशीर्ष नक्षत्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, काही राशींना या गोचराचा भरपूर फायदा होणार आहे. चला जाऊन घेऊया कोणत्या आहेत या राशी…