(2 / 5)पुढचे ११९ दिवस म्हणजे ४ महिने प्रतिगामी राहिल्यानंतर, ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो पुन्हा सरळमार्गी वळेल. गुरूच्या वक्री गोचरामुळे अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव पाडेल. पण, ३ राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा खूप सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे?