मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फीच्या फॅशनला तोडच नाही! मोबाईल अन् चार्जरनंतर आता बंदूकीची डिझाईन! पाहा फोटो...

Urfi Javed: उर्फीच्या फॅशनला तोडच नाही! मोबाईल अन् चार्जरनंतर आता बंदूकीची डिझाईन! पाहा फोटो...

Apr 24, 2023 12:34 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Urfi Javed New Outfit: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.

हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या फोटोंमध्ये पारदर्शक आऊटफिट परिधान केला आहे. उर्फीच्या या आऊटफिटवर चक्क बंदूकीची डिझाईन करण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या हॉट आऊटफिटने उर्फी जावेदच्या सिझलिंग लूकमध्ये आणखी भर घातली आहे. उर्फी मॉडेल असण्याव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

उर्फीने नेहमीप्रमाणेच तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दाखवला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी देखील असे कपडे परिधान केल्यामुळे काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

उर्फीने नेहमीप्रमाणेच तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दाखवला आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी देखील असे कपडे परिधान केल्यामुळे काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज