GT vs CSK IPL Final 2023 : यंदाच्या संपूर्ण आयपीएलवर गुजरात टायटन्स आणि सीएसकेने छाप सोडली आहे. दोन्ही संघ तगडे असल्यामुळं फायनल मॅच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
(1 / 7)
GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.
(2 / 7)
Gujarat Titans vs Chennai Super Kings IPL Final 2023 : अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता.
(3 / 7)
Gujarat Titans vs Chennai Super Kings : यंदाच्या संपूर्ण आयपीएलवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जने छाप सोडली आहे.
(4 / 7)
दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांमध्येच पर्पल कॅपची रेस सुरू आहे. कारण वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि राशिद खान हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळं कुणीही जिंकलं तरी पर्पल कॅप गुजरातकडेच राहणार आहे.
(5 / 7)
Gujarat Titans vs Chennai Super Kings : यंदाच्या संपूर्ण आयपीएलमध्ये सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्व्हे यांनी चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळं महेंद्रसिंह धोनीचे निम्मी अडचण दूर झाली.
(6 / 7)
डेथ ओव्हरमध्ये मथीष पथीराणा भेदक गोलंदाजी करत असल्यामुळं चेन्नईला ब्राव्होची आठवण येत नाहीय. धोनी सातत्याने दीपक चाहर आणि पथीराणा यांना गोलंदाजीसाठी मार्गदर्शन करताना दिसत आहे.
(7 / 7)
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल हा आयपीएलमधील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहे. आयपीएलमधील आज अखेरचा सामना होणार असल्यामुळं शुभमनलाच ऑरेंज कॅप मिळणार हे जवळपास निश्चित आहे.(photos- iplt20.com)