भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
DC vs GT IPL 2023 : सुदर्शन-मिलरच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, गुजरातचा सलग दुसरा विजय
DC vs GT IPL 2023 : सुदर्शन-मिलरच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, गुजरातचा सलग दुसरा विजय
DC vs GT IPL 2023 : सुदर्शन-मिलरच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, गुजरातचा सलग दुसरा विजय
Atik Sikandar Shaikh
Apr 04, 2023 11:53 PM IST
DC vs GT IPL 2023 : साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीमुळं गुजरातने दिल्लीला धूळ चारली आहे.
(1 / 6)
DC vs GT IPL 2023 : घरच्या मैदानावर दिल्लीची दाणादाण करत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे.
(ICC Twitter)
(2 / 6)
साई सुदर्शनच्या ६२ आणि डेव्हिड मिलरने ३१ धावांची तुफानी खेळी करत गुजरातला सहा गड्यांनी विजय मिळवून दिला.
(AFP)
(3 / 6)
दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी १६३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, गुजरातने १८.१ षटकात चार गडी गमावत सहज विजय मिळवला.
(AFP)
(4 / 6)
गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मिलरने ३१, विजय शंकरने २९ आणि वृद्धिमान साहाने १४ धावांची खेळी केली.
(AFP)
(5 / 6)
दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ३६, अक्षरने ३६ आणि सरफराज खानने ३० धावांचं योगदान दिलं.
(AFP)
(6 / 6)
दिल्लीकडून नॉर्कियाने चार षटकांत ३९ धावा देत दोन गडी बाद केले.
(PTI)
इतर गॅलरीज