Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर , हिमाचल प्रदेशांत काटे की टक्कर, पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर , हिमाचल प्रदेशांत काटे की टक्कर, पाहा फोटो

Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर , हिमाचल प्रदेशांत काटे की टक्कर, पाहा फोटो

Election Results 2022 : गुजरातमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर , हिमाचल प्रदेशांत काटे की टक्कर, पाहा फोटो

Updated Dec 08, 2022 01:05 PM IST
  • twitter
  • twitter
  • Gujarat, Himachal Pradesh Election Results 2022 : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजप गुजरातमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात कॉँग्रेसची वाताहत झाली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि कॉँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीपासून गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)ची मात्र, दाणादाण उडाली आहे.
twitterfacebook
share
(1 / 13)

(PTI)
गुजरातमधील मतमोजणीत भाजप तब्बल १४९ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. तर कॉँग्रेसला २५ जागांवर कॉँग्रेसला समाधान मानावे लागणार असे चित्र आहे.
twitterfacebook
share
(2 / 13)

(ANI)
मतमोजणीच्या तासाभरानंतर आम आदमी पार्टी (आप) गुजरातमध्ये चार जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले.
twitterfacebook
share
(3 / 13)

निवडणूक आयोगाने सकाळी ९.१५ पर्यंत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण १८२ जागांपैकी ५२ विधानसभा जागांचे कल दिसून आले.
twitterfacebook
share
(4 / 13)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता ३३ जिल्ह्यांतील ३७ केंद्रांवर सुरुवात झाली.
twitterfacebook
share
(5 / 13)

गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका झाल्या.
twitterfacebook
share
(6 / 13)

गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका झाल्या.

(ANI)
गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस गुजरातमध्ये अंदाजे मतदान ५९.११ टक्के नोंदवले गेले.
twitterfacebook
share
(7 / 13)

एक्झिट पोलने गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) स्पष्ट विजय झाल्याचे संकेत दिले आहेत.
twitterfacebook
share
(8 / 13)

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप पिछाडीवर आहे.
twitterfacebook
share
(9 / 13)

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप पिछाडीवर आहे.

(PTI)
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर सध्या सेराज जागेवर १०३२६ मतांनी आघाडीवर आहेत तर या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार चेत राम यांना आतापर्यंत ३६९४ मते मिळाली आहेत.
twitterfacebook
share
(10 / 13)

५ डिसेंबर रोजी वर्तवण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला काँग्रेसवर कडवी टक्कर देणार आहे.
twitterfacebook
share
(11 / 13)

हिमाचल प्रदेशमध्ये, राज्यभरात ५९ ठिकाणी ६८ केंद्रावर मतमोजणी सुरू आहेत.
twitterfacebook
share
(12 / 13)

हिमाचल प्रदेशमध्ये, राज्यभरात ५९ ठिकाणी ६८ केंद्रावर मतमोजणी सुरू आहेत.

(ANI)
हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली ज्यामध्ये ७५.६ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली.
twitterfacebook
share
(13 / 13)

इतर गॅलरीज