रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रविवारी झालेल्या आयपीएल २०२४ च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा ९ विकेट्स राखून पराभव केला.
(AP)विल जॅक्सने १६व्या षटकात २९ धावा करत नाबाद शतक झळकावत ४१ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. जॅक्स आणि विराट कोहली ( नाबाद ७० धावा) यांनी आरसीबीला २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६ षटकांत १ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली.
(AP)सुरुवातीला साई सुदर्शन ( नाबाद ८४ धावा) आणि शाहरुख खान (५८ धावा) यांनी गुजरात टायटन्सला २० षटकांत ३ बाद २०० धावांपर्यंत नेले.
(ANI)