मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Graha Gochar : बुध आणि गुरुची युती आणणार भरभराट, या राशींना देणार अच्छे दिन

Graha Gochar : बुध आणि गुरुची युती आणणार भरभराट, या राशींना देणार अच्छे दिन

Mar 17, 2023 11:46 AM IST
  • twitter
  • twitter
Budh and Guru Yuti 2023 Astrology : बुध आणि गुरु एक संयोग तयार करत आहेत. बुध आणि गुरुची युती काही राशींना आर्थिक फायदा मिळवून देणारी आहे. कुटुंबात सुख,समृद्धी वाढीस लागणार आहे.
बुध मीन राशीत प्रवेश करतो. बृहस्पति आधीच राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीमध्ये बुध आणि गुरूचा संयोग तयार होईल. त्या युतीचा परिणाम म्हणून काही राशींना आशीर्वाद मिळतील. 
share
(1 / 6)

वृषभ - बुध वृषभ राशीच्या अकराव्या घरात प्रवेश कर्ता झाला आहे. ज्या ठिकाणी गुरुनं आधीच आरपलं स्थान निश्चित केलं आहे.अशा स्थितीत गुरू आणि बुध यांच्या संयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. शिक्षणाशी संबंधित लोकांना अनुकूल काळ आहे.
share
(2 / 6)

मिथुन - बुध आणि गुरूचा संयोग खूप चांगले परिणाम देईल. मिथुन राशीच्या लोकांना व्यापार्‍यांकडून फायदा होईल. सुख-समृद्धी वाढेल. तुमची सामाजिक मूल्ये वाढणार आहेत. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
share
(3 / 6)

कन्या - बुध आणि गुरूच्या संयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. जे व्यवसाय करतात, त्यांच्या व्यवसायाचा नफा झपाट्याने वाढेल. नवीन लोक भेटतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
share
(4 / 6)

धनु - गुरू आणि बुध यांच्या संयोगामुळे धनु राशीच्या लोकांना चांगले फळ मिळणार आहे. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. धनु राशीच्या लोकांना मालमत्तेत गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील. आईची मदत मिळेल.
share
(5 / 6)

मीन - बुध आणि गुरूचा संयोग मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. मीन राशीचा अधिपती गुरु आहे. मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज