मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Grah Parivartan: शुक्र चाल बदलणार, शनीच्या राशीत प्रवेश करणार! ‘या’ राशी होणार मालामाल

Grah Parivartan: शुक्र चाल बदलणार, शनीच्या राशीत प्रवेश करणार! ‘या’ राशी होणार मालामाल

Mar 18, 2024 03:35 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Grah Parivartan शुक्र हा असुरांचा स्वामी आहे. शुक्र महिन्यातून एकदा आपली स्थिती बदतो. मकर राशीत भ्रमण करणाऱ्या शुक्राने सात मार्च रोजी शनीच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे.

नवग्रहांमध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर, शुक्र एखाद्या राशीमध्ये उच्चस्थानी असेल, तर त्या राशीला सर्व प्रकारची संपत्ती आणि समृद्धी मिळते. भगवान शुक्र सौंदर्य, विलास, प्रेम, समृद्धी दाता आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

शुक्र हा असुरांचा स्वामी आहे. तो वृषभ आणि तूळ राशीचा अधिपती आहे. शुक्र महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलू शकतो. मकर राशीत भ्रमण करणाऱ्या शुक्राने सात मार्च रोजी शनीच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

शनी आणि शुक्र हे परस्पर अनुकूल ग्रह असल्यामुळे या भ्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होणे निश्चित आहे. मात्र, शुक्राची ही बदललेली चाल मार्च महिन्यापासून काही राशींना भाग्यवान ठरणार आहेत. कोणत्या राशींना याचा फायदा होणार, हे जाणून घेऊया…
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

मिथुन : तुमच्या राशीच्या नवव्या भावात शुक्र विराजमान होणार आहे. तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल. अध्यात्मात रुची वाढेल. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमच्या बाजूने योग्य ठरतील. कामात कौतुक होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

वृषभ: शुक्राने तुमच्या दहाव्या घरात प्रवेश केला आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी चांगली बातमी येईल. सर्व समस्या दूर होतील. नवीन घर आणि वाहन खरेदीची शक्यता जास्त आहे. नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

मेष: शुक्राचा तुमच्या राशीतील अकराव्या घरात प्रवेश झाला आहे. यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होतील. नवीन प्रकल्पाची माहिती गुप्त ठेवल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

सिंह: शुक्राचा तुमच्या राशीतील सप्तम भावात प्रवेश झाला आहे. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. जे लोक प्रेमात आहेत, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. कुटुंबात शुभ घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

सिंह: शुक्राचा तुमच्या राशीतील सप्तम भावात प्रवेश झाला आहे. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. जे लोक प्रेमात आहेत, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. कुटुंबात शुभ घटना घडण्याची दाट शक्यता आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज