(1 / 8)ग्रहांच्या बदलांच्या दृष्टीने एप्रिल महिना खूप खास मानला जातो. एप्रिल महिन्यात काही ग्रह आपली राशी बदलणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणाने काही राशींना सुख आणि समृद्धी मिळणार आहे. एप्रिल महिन्यात सूर्य, बुध, मंगळ, शुक्र असे चार प्रमुख ग्रह आपली राशी बदलनार आहे. परिणामी अनेक राशींचे भाग्य बदलणार आहे.