(1 / 5)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे आगामी काळात अनेक राशीच्या लोकांना बक्कळ लाभ होईल. आगामी काळात सूर्य, मंगळ आणि शुक्र ग्रह राशीबदल करणार आहे. शुक्र, मंगळ आणि सूर्य यांचे भ्रमण कधी होत आहे आणि याचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होत आहे ते जाणून घ्या,