(2 / 5)ग्लोमो पुरस्कारांमध्ये 'बेस्ट स्मार्टफोन'चा किताब मिळवणारी गुगल पिक्सल ८ सीरिज होती. आयफोन 15 प्रो सीरिज, सॅमसंग गॅलेक्सी एस 23 लाइनअप, सॅमसंग झेड फ्लिप 5 आणि वनप्लस ओपन / ओप्पो फाइंड एन 3 सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत पिक्सल 8 सीरिजने पुरस्कार जिंकला. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान लाँच झालेल्या स्मार्टफोनला हा पुरस्कार देण्यात येतो.(MWC)