Golden Globe Awards 2024: यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठ्या थाटात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला.
(1 / 7)
यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठ्या थाटात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला.(File photo)
(2 / 7)
गायिका दुआ लिपा ऑल-ब्लॅक लूकमध्ये ८१व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये पोहोचली होती. फिश-कट डिझाईन बॉडीकॉन ऑफ-द-शोल्डर गाउनमध्ये दुआ खूप सुंदर दिसत होती.(REUTERS/Mike Blake)
(3 / 7)
जगातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक टेलर स्विफ्ट चमकदार हिरव्या गाऊनमध्ये ‘गोल्डन ग्लोब’च्या रेड कार्पेटवर चमकली.(Jordan Strauss/Invision/AP)
(4 / 7)
अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने ‘गोल्डन ग्लोब्स’च्या रेड कार्पेटवर मिनिमलिस्ट लूक कॅरी केला होता. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा डायर गाउन परिधान केला होता.(REUTERS)
(5 / 7)
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझचा २०२४चा गोल्डन ग्लोब लूक ग्रेस आणि ग्लॅमरचे परिपूर्ण मिश्रण दाखवतो. अभिनेत्री जेनिफर लोपेझ पेस्टल गुलाबी गाऊनमध्ये या सोहळ्यात पोहोचली होती.(Jordan Strauss/Invision/AP)
(6 / 7)
अभिनेत्री सेलिना गोमेझ हिने लाल रंगाच्या सुंदर शिमरी गाऊनमध्ये सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळवून ठेवल्या होत्या. या ड्रेससोबत तिने रुबी लाल रंगाच्या हिल्स परिधान केल्या होत्या. (REUTERS/Mike Blake)
(7 / 7)
‘बार्बी’ चित्रपट फेम अभिनेत्री मार्गोट रॉबी गुलाबी रंगाच्या बॉडी फिटेड ड्रेसमध्ये अगदी खरीखुरी 'बार्बी' वाटत होती.(Chris Pizzello/Invision/AP)