Godavari Floods in pics: गोदावरीच्या रौद्र रुपाची भीतीदायक दृष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Godavari Floods in pics: गोदावरीच्या रौद्र रुपाची भीतीदायक दृष्य

Godavari Floods in pics: गोदावरीच्या रौद्र रुपाची भीतीदायक दृष्य

Godavari Floods in pics: गोदावरीच्या रौद्र रुपाची भीतीदायक दृष्य

Updated Aug 25, 2022 02:09 PM IST
  • twitter
  • twitter
  • Godavari Floods in pics: गोदावरीनं रौद्र रुप धारण केल्यानं भद्राचलम येथील पाण्याची पातळी सध्या ६९ फूट आहे. गोदावरी किनारी भागातील जनता संकटात आहे. नाशिकपासून सर्वत्र पूरस्थिती आहे. गोदावरी कालेश्वरम, धर्मपुरी, भद्राचलम, पोलावरम आणि दावलेश्‍वरम येथे वाहत आहे.
पोलावरम प्रकल्पात पूर आला आहे
twitterfacebook
share
(1 / 9)

पोलावरम प्रकल्पात पूर आला आहे

(HT_PRINT)
साबरी आणि गोदावरी या नद्यांमुळे छत्तीसगडकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग-30 पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
twitterfacebook
share
(2 / 9)

मंचिरियाला येथील गोदावरी पुरामुळे टाकीत अडकलेल्या दोघांना भारतीय हवाई दलाने बाहेर काढले.
twitterfacebook
share
(3 / 9)

(PTI)

(4 / 9)

(5 / 9)

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर विशाखापट्टणम येथे सखल भागात मदत करत आहे
twitterfacebook
share
(6 / 9)

(7 / 9)

नाशिकमध्ये गोदावरीच्या पुरामुळे मंदिरे आणि अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या
twitterfacebook
share
(8 / 9)

नाशिकमध्ये गोदावरीच्या तुफानामुळे मंदिरे आणि अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या.
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज