मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Girls Zodiac Signs: 'या' राशीच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात खूप भाग्यवान! तुमच्या बायकोची रास काय?

Girls Zodiac Signs: 'या' राशीच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात खूप भाग्यवान! तुमच्या बायकोची रास काय?

May 29, 2024 09:16 AM IST
  • twitter
  • twitter
Girls Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात १२ राशी आहेत. तसेच, राशीनुसार प्रत्येकाचे गुण वेगळे असतात, असेही म्हटले जाते. म्हणूनच प्रत्येक राशीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. मात्र, काही स्त्रिया आपल्या राशीनुसार पतीला सौभाग्य मिळवून देतात.
काही राशीच्या स्त्रिया आपल्या माहेरच्या घरातच नव्हे, तर पतीच्या घरीही खूप भाग्यवान ठरतात. म्हणजे अशा मुलींच्या आगमनानंतरच त्या घरातील सगळ्याच सदस्यांना सर्व प्रकारची संपत्ती आणि सुखसोयी मिळतात. पाहूया कोणत्या राशीच्या महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात…
share
(1 / 5)

मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. या राशीच्या स्त्रिया खूप सक्रिय असतात आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण उत्साहाने करतात. मंगळाच्या प्रभावाखाली असलेल्या स्त्रिया अतिशय धाडसी असतात. त्या साहजिकच सर्वांना आवडतात. या स्त्रिया जिथे जातील, तिथे चांगल्या गोष्टी घडतील, असा त्यांचा विश्वास असतो. प्रामुख्याने या राशीच्या स्त्रिया स्वत:ला पती आणि सासू-सासऱ्यांसाठी भाग्यवान समजतात आणि आपल्या बोलण्याने इतरांना सहज आकर्षित करतात.
share
(2 / 5)

वृषभ राशीवर शुक्राचे अधिपत्य असते. या राशीच्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान, मेहनती, प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात. या राशीच्या स्त्रिया आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात. या महिलांशी लग्न करणाऱ्या पुरुषांना त्यांच्या आयुष्यात चांगले यश मिळेल. या राशीच्या महिलांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते.
share
(3 / 5)

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या स्त्रिया हुशार असतात आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. पती आणि सासूसाठी त्या नशीबवान ठरतात. प्रत्येक सुख-दु:खात त्या पतीच्या पाठीशी उभ्या राहतात. त्या ज्यांच्याशी लग्न करतात, त्यांच्या आयुष्यात आनंद येतो. या राशीच्या स्त्रिया खूप मेहनत घेतात आणि ठरवलेले काम पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेत नाहीत.
share
(4 / 5)

शनी हा मकर राशीचा स्वामी आहे. या राशीच्या स्त्रिया मेहनती असतात आणि अडचणींसमोर सहजासहजी हार मानत नाहीत. काम पूर्ण होईपर्यंत त्यांना विश्रांती घ्यावी वाटत नाही. या राशीच्या स्त्रिया व्यवसायात प्रगती करतात. पतीच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा असतो. मकर राशीच्या महिलांमध्ये आपल्या बोलण्याने इतरांना प्रभावित करण्याची क्षमता असते. या राशीच्या महिलांशी लग्न केलेले पुरुष भाग्यवान ठरतात.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज