(1 / 6)हीटिंग पद्धत ही एक आश्चर्यकारक तूप चाचणी आहे जी तुम्ही ट्राय करू शकता. एका कढईत मंद आचेवर एक चमचा तूप गरम करा. जर ते शुद्ध तूप असेल तर ते लवकर वितळेल आणि स्वच्छ द्रवात रूपांतरित होईल. वितळायला जास्त वेळ लागला किंवा अवशेष शिल्लक राहिले तर तूपात भेसळ असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.