Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील! साडीतील किलर लूक चर्चेत
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील! साडीतील किलर लूक चर्चेत

Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील! साडीतील किलर लूक चर्चेत

Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील! साडीतील किलर लूक चर्चेत

Jul 14, 2023 05:24 PM IST
  • twitter
  • twitter
  • Gautami Patil: गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे नवे फोटोशूट शेअर केले आहे.
आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. 
twitterfacebook
share
(1 / 4)

नुकताच गौतमीने एक नवे फोटोशूट केले आहे.
twitterfacebook
share
(2 / 4)
नुकताच गौतमीने एक नवे फोटोशूट केले आहे.
या फोटोंमध्ये गौतमीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
twitterfacebook
share
(3 / 4)
या फोटोंमध्ये गौतमीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
या साडीवर गौतमीने केस मोकळे ठेवले आहेत. गौतमी पाटीलच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)

गौतमीच्या कामाविषयी सांगयचे झाले तर तिचा लवकरच 'घुंगरू' (Ghungroo) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज