(6 / 6)गंगा दशहऱ्याला गंगेत स्नान केल्याने हे १० पापे नष्ट होतात - मत्सर, व्यभिचार, परस्त्रीयांकडे चुकीच्या नजरेने बघणे, न दिलेली वस्तू घेणे, कठोर शब्द उच्चारणे, खोटे बोलणे, इतरांचे नुकसान करण्यासाठी बोलणे, इतरांचे पैसे घेणे, दुसऱ्याचा वाईट विचार करणे, व्यर्थ गोष्टी वाढवणे इ. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.(AFP)