(1 / 6)गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते. सर्व देवी-देवतांच्या पूजेपूर्वी गणेशाची आराधना सुरू होते. २०२४ मध्ये, गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर म्हणजेच शनिवारी साजरी केली जाईल. गणेश चतुर्थी केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातील विविध राज्यांमध्ये साजरी केली जाते. भारतातील टॉप ५ गणेश मंदिरांबद्दल काही माहिती पाहूया, या गणेश चतुर्थीला तुम्ही या मंदिरांना भेट देऊ शकता.