सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले आहेत. चला पाहूया कलाकारांचे लूक (Varinder Chawla)
मुकेश अंबानी यांच्या घरी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा आडवाणीसोबत सुंदर लूकमध्ये पोहोचला होता. (Varinder Chawla)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान निळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घालून पोहोचला होता.(Varinder Chawla)
अभिनेत्री शनाया कपूर पांढरी साडी आणि डीप नेक ब्लाउजमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. (Varinder Chawla)
'अँटीलिया'मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी बॉलिवूडमधील सर्वच कलाकार हजेरी लावतात. यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगन देखील कुर्ता-पायजमा घालून दिसले. (Varinder Chawla)
अनन्या पांडेने लाल रंगाची साडी नेसून हजेरी लावली. ती या लूकमध्ये अतिश सुंदर दिसत होती. (Varinder Chawla)