(1 / 7)गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा हा सण सेलिब्रिटीज देखील मोठ्या उत्साहात साजरा करतात. मनोरंजन विश्वात सलमान खान, शाहरुख खान ते शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीज आहेत, जे गणेश चतुर्थी मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. चला पाहूया कोणकोणत्या कलाकारांच्या घरी येतात गणपती बाप्पा...