Maharashtrian Traditional jewellery: गणेशोत्सवात महिला कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींबाबत फारच सजग असतात.
(1 / 8)
लोक वर्षभर गणेश चतुर्थीची वाट पाहत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा चे धुमधडाक्यात स्वागत झाले आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. (Nathicha Nakhara- Instagram)
(2 / 8)
गणेशोत्सवात दहा दिवस ठिकठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा स्थितीत स्त्री-पुरुष सर्व पारंपारिक वेशभूषा करून बाप्पाच्या दर्शनासाठी जातात.(Nathicha Nakhara- Instagram)
(3 / 8)
गणेशोत्सवात महिला कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींबाबत फारच सजग असतात. (Nathicha Nakhara-instagram)
(4 / 8)
दरम्यान गौरी आवाहन दिवशी महिला आणि मुली पारंपरिक अशी मराठमोळी नऊवारी साडी नेसतात. (Nathicha Nakhara-instagram)
(5 / 8)
नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर मराठमोळे दागिने घालणे आपसूकच येते.(Nathicha Nakhara-instagram)
(6 / 8)
मराठमोळ्या दागिन्यांमध्ये नथ हा सर्वात महत्वाचा दागिना समजला जातो. नथीमुळे महिलेचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. (Nathicha Nakhara-instagram)
(7 / 8)
तुम्हीही यंदा गौरीसाठी नऊवारी साडी नेसत असाल. आणि त्यासाठी नथ शोधत असाल तर याठिकाणी तुम्हाला एकपेक्षा एक नथीचे प्रकार पाहायला मिळतील. (Nathicha Nakhara-instagram)
(8 / 8)
'नथीचा नखरा' या इंस्टाग्राम पेजवर नथीचे प्रचंड प्रकार शेअर करण्यात आले आहेत. त्यातीलच या काही डिझाइन्स आहेत. (Nathicha Nakhara-instagram)