(1 / 8)गणेश चतुर्थीला बाप्पाला घरी आणण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो. गणेशोत्सवाची तयारी करताना सर्वात मोठे काम म्हणजे बाप्पाची आरास, डेकोरेशन करणे महत्त्वाचे असते. तुम्ही फोटोंमध्ये अनेकदा पाहिले असेल की मूर्ती ठेवलेल्या जागेच्या मागील सजावट खूप सुंदर दिसते. तुम्हालाही तुमच्या छोट्या मंदिरातील बाप्पाच्या मूर्तीमागे अशी आकर्षक सजावट हवी असेल तर या टिप्सची मदत घ्या. बघा किती सुंदर बॅकग्राउंट तयार होईल. (instagram)