मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ganesh Chaturthi 2023: अप्पी-अर्जुन ते राघव-आनंदी जल्लोष करणार; मराठीवरील मालिकांच्या सेटवर बाप्पाचे आगमन होणार!

Ganesh Chaturthi 2023: अप्पी-अर्जुन ते राघव-आनंदी जल्लोष करणार; मराठीवरील मालिकांच्या सेटवर बाप्पाचे आगमन होणार!

Sep 18, 2023 03:05 PM IST
  • twitter
  • twitter
Ganesh Chaturthi 2023 in Marathi Serials: गणेश चतुर्थी निमित्ताने सगळ्याच मालिकेत लाडके गणपती बाप्पा दिसणार आहेत आणि मालिकेत काय नवीन वळण येणार, हेही पाहता येणार आहे.
Ganesh Chaturthi 2023 in Marathi Serials: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्ताने सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार, हे तुम्हाला या आठवड्यात दिसून येईल.
share
(1 / 6)

अर्जुनची कोर्ट सुनावणी असल्याने त्याला ‘आजच शिक्षा होणार का?’ असा प्रश्न पडतो. त्याला घर व घरातल्या लोकांना सोडून जावं लागेल, याची जाणीव होते. कोर्टात जाताना अप्पी त्याला विश्वास देते की, काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत आहे. अर्जुन प्रेमाने अप्पीला हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी डब्बा पाठवतो आणि सोबत चिट्ठी पाठवतो. त्या चिट्ठीत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करतो. आता बाप्पाच्या आशीर्वादाने अर्जुनवरच हे संकट दूर होईल का?
share
(2 / 6)

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरीसुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
share
(3 / 6)

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरातसुद्धा गणपती आगमनाची तयारी सुरू आहे. रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन, त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. तर, खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान यावेळी ओवीला मिळणार आहे.
share
(4 / 6)

‘तू चाल पुढं’ मध्ये अश्विनीची वार्षिक परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण चालू आहे. तिची सगळी धावपळ होत आहे. दरवर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डरसुद्धा घेतली आहे. या सर्व जवाबदाऱ्या अश्विनी विघ्न्हर्त्याच्या साक्षीने पार पाडताना दिसणार आहे.
share
(5 / 6)

‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान होणार असून, सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. यातच तिच्या हाताला जखम होणार असून, पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येणार आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज