मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gajakesari Yog 2024: नववर्षाचा पहिला गजकेसरी योग; या ३ राशी होतील मालामाल, धन-संपत्तीचा होईल वर्षाव

Gajakesari Yog 2024: नववर्षाचा पहिला गजकेसरी योग; या ३ राशी होतील मालामाल, धन-संपत्तीचा होईल वर्षाव

Jan 04, 2024 04:16 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Gajakesari Yog 2024: नववर्षात अनेक शुभ योग घडणार आहेत. ज्याचा काही राशींना खास लाभ होईल, जाणून घ्या नववर्षाच्या पहिल्याच महिन्यातील गजकेसरी योगाचा राशींवर होणारा शुभ प्रभाव कसा राहील.

नवीन वर्षात अनेक शुभ योग तयार होणार आहेत, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांना फायदा होईल. २०२४ च्या पहिल्या महिन्यातच गजकेसरी योग तयार होत आहे. १८ जानेवारीला गजकेसरी राजयोग तयार होत आहे, जो २० जानेवारीला संपेल. गजकेसरी योग सर्व योगात खूप शुभ योग आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

एकाच राशीत चंद्र आणि देव गुरु बृहस्पति यांचा संयोग झाला की गजकेसरी राजयोग तयार होतो. १८ जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत असेल आणि गुरू या राशीमध्ये आधीच उपस्थित आहे. मेष राशीत दोघांचा योग २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ५३ मिनिटापर्यंत राहील. याशिवाय १८ जानेवारीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. जेव्हा गजकेसरी हा योग तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीला एक गजप्रमाणे शक्ती आणि संपत्ती मिळते, अशी मान्यता आहे. गजकेसरी योग तयार झाल्याने काही राशींचे भाग्य उजळणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मेष : तुमच्याच राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जे काम कराल त्यात यश मिळेल. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा मोठा फायदा होणार आहे. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. नवीन संधी उपलब्ध होईल. यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मिथुन : या गजगेसरी योगामुळे मिथुन राशीला समाजात प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा तुमची प्रतिभा प्रकट होईल. उद्योजकांना भरीव नफा मिळेल. चांगली कमाई करतील. पदोन्नतीचे योग आहेत.पगार वाढ होईल. व्यवसायात नफा कमवाल. यश आणि किर्ती वाढेल. प्रत्येक कामात यश लाभेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

कर्क : या गजकेसरी योगामुळे व्यवसायात उच्च अधिकार्‍यांशी असलेले मतभेद मिटतील. नवीन कार व वाहन खरेदीचे शुभ योग आहेत. या कालावधीत, आपण कुटुंबात बऱ्याच काळापासून खरेदी करू इच्छित असलेल्या वस्तू खरेदी कराल. पती-पत्नीमध्ये आनंदाचे वातावरण राहील. यश मिळेल, आर्थिक लाभ होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

कर्क : या गजकेसरी योगामुळे व्यवसायात उच्च अधिकार्‍यांशी असलेले मतभेद मिटतील. नवीन कार व वाहन खरेदीचे शुभ योग आहेत. या कालावधीत, आपण कुटुंबात बऱ्याच काळापासून खरेदी करू इच्छित असलेल्या वस्तू खरेदी कराल. पती-पत्नीमध्ये आनंदाचे वातावरण राहील. यश मिळेल, आर्थिक लाभ होईल.

WhatsApp channel

इतर गॅलरीज