Arbi Leaves Benefits: वेट लॉसपासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत, अळूच्या पानांची आहेत अनेक आरोग्य फायदे-from weight loss to control blood pressure know the health benefits of eating arbi leaves ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Arbi Leaves Benefits: वेट लॉसपासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत, अळूच्या पानांची आहेत अनेक आरोग्य फायदे

Arbi Leaves Benefits: वेट लॉसपासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत, अळूच्या पानांची आहेत अनेक आरोग्य फायदे

Arbi Leaves Benefits: वेट लॉसपासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत, अळूच्या पानांची आहेत अनेक आरोग्य फायदे

Aug 16, 2024 12:02 AM IST
  • twitter
  • twitter
Health Benefits of Arbi Leaves: पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी अळूची पानं तोंडाला खाज सुटते म्हणून अनेक जण खात नाहीत. काही लोकांना त्याची चव आवडत नाही. अळूची पानं खाण्याचे शेकडो आरोग्य फायदे आहेत. पाहा याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.
अळूच्या पानांच्या वड्या प्रसिद्ध असून, ते खायला अनेकांना आवडते. अळूच्या पानापासून इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. या पानांचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत जे अनेकांनी माहीत नसतील. जाणून घ्या  
share
(1 / 7)
अळूच्या पानांच्या वड्या प्रसिद्ध असून, ते खायला अनेकांना आवडते. अळूच्या पानापासून इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. या पानांचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत जे अनेकांनी माहीत नसतील. जाणून घ्या  (shutterstock)
अळूच्या पानात लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात. त्यातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला रोगांपासून वाचविण्यास मदत करतात. 
share
(2 / 7)
अळूच्या पानात लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात. त्यातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला रोगांपासून वाचविण्यास मदत करतात. (shutterstock)
अळूच्या पानांचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातील अँटी हायपरटेन्सिव्ह गुणधर्म तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. 
share
(3 / 7)
अळूच्या पानांचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातील अँटी हायपरटेन्सिव्ह गुणधर्म तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. (shutterstock)
अळूची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. या पानांचे वारंवार सेवन केल्याने शरीराला आवश्यक व्हिटॅमिन सी मिळते. 
share
(4 / 7)
अळूची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. या पानांचे वारंवार सेवन केल्याने शरीराला आवश्यक व्हिटॅमिन सी मिळते. (shutterstock)
या पानातील फायबरचे प्रमाण शरीराची ऊर्जा पातळी तर राखतेच शिवाय भूकही नियंत्रित करते. हे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी करण्यास मदत करते. 
share
(5 / 7)
या पानातील फायबरचे प्रमाण शरीराची ऊर्जा पातळी तर राखतेच शिवाय भूकही नियंत्रित करते. हे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी करण्यास मदत करते. (shutterstock)
अळूच्या पानात लोह आणि फायबर सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. अशावेळी अळूच्या पानांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते 
share
(6 / 7)
अळूच्या पानात लोह आणि फायबर सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. अशावेळी अळूच्या पानांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते (shutterstock)
अळूचे पान कोणत्याही कारणास्तव कच्चे खाऊ नये. असे खाण्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार हे नक्की. इतर कोणत्याही भाजीमध्ये उकळून किंवा मिसळून चांगले शिजल्यानंतरच सेवन करावे. जर तुम्हाला याची एलर्जी असेल तर ते खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पावसाळ्या त्याचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावे.
share
(7 / 7)
अळूचे पान कोणत्याही कारणास्तव कच्चे खाऊ नये. असे खाण्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार हे नक्की. इतर कोणत्याही भाजीमध्ये उकळून किंवा मिसळून चांगले शिजल्यानंतरच सेवन करावे. जर तुम्हाला याची एलर्जी असेल तर ते खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पावसाळ्या त्याचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावे.(shutterstock)
इतर गॅलरीज