(2 / 7)पचन सुधारू शकतेः तुळशीच्या बिया हे सब्जा, फालूदा बिया आणि तुकमढी बिया अशा अनेक नावांनी ओळखल्या जातात. तुळशीच्या बियांमध्ये फायबर, आवश्यक फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि मॅग्नेशियम सारखे घटक आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे देतात. यामुळे व्यक्तीची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते, वजन कमी होते, खोकला आणि सर्दीचा त्रास दूर होतो.