(1 / 7)बॉलिवूडमध्ये काम करणारे बहुतेक स्टार्स त्यांचे खरे नाव वापरण्याऐवजी दुसरे नाव वापरतात. हे करण्यामागे वेगवेगळ्या कलाकारांची स्वतःची कारणे आहेत. काहीजण रिकॉल व्हॅल्यू वाढवण्यासाठी नाव बदलतात, तर काहीजण नाव बदलतात कारण या नावाचा आणखी एक कलाकार इंडस्ट्रीत आधीच आहे. चला तर मग जाणून घेऊया काही मोठ्या स्टार्सची खरी नावे…