बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांचे वन नाईट स्टँडचे अनुभव शेअर केले आहेत. मात्र, काहींच्या नात्याचे एका रात्रीत प्रेमात रुपांतर झाले, तर काहींचे लग्न झाले.
(instagram)रणवीर सिंहने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये कबूल केले होते की, त्याने एकापेक्षा जास्त वन नाईट स्टँड केले आहेत.
(instagram)इमरान हाश्मीने एका मुलाखतीत सांगितले होते की, रिलेशनशिपपूर्वी त्याने अनेकदा वन नाईट स्टँड केले होते.
(instagram)कृष्णा अभिषेकने लग्नाआधी कश्मिरा शाहसोबत वन नाईट स्टँड केला होता. खुद्द दोघांनीही याबाबत मुलाखतीत सांगितले होते.
(instagram)नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये एका महिला वेटरसोबत त्याचा वन नाईट स्टँड झाला होता.
(instagram)सनी लिओनीने वन नाईट स्टँड नावाचा चित्रपट केला होता. सनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, पती डॅनियल वेबरशी लग्न होण्यापूर्वी तिने एकदा वन नाईट स्टँड केला होता.
(instagram)संजय कपूरची पत्नी महीपने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, लग्नाआधी तिचा वन नाईट स्टँड झाला होता. तिने सांगितले होते की मी या व्यक्तीसोबत फक्त वन नाईट स्टँड केले होते आणि मला माहित नव्हते की, मी त्याच्याशी लग्न करणार आहे.
(instagram)