(1 / 8)Bollywood Actress: आज संपूर्ण देश विजयादशमीचा सण साजरा करत आहे. सेलिब्रेटीही थाटामाटात हा सण साजरा करतात. देशाच्या काही भागात या दिवशी सरस्वती पूजनही केले जाते. दसरा म्हणजे नवरात्री आणि दुर्गापूजेचा शेवट. पश्चिम बंगाल आणि ईशान्येमध्ये दसऱ्याला विजया दशमी असेही संबोधले जाते. हुमा कुरेशी, मौनी रॉय आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या दसरा उत्सवातील लूक त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केले आहेत.(Instagram)