Things That Strengthen Bones: हिरव्या पालेभाज्यांपासून डाळी आणि कडधान्यांपर्यंत या गोष्टी हाडे मजबूत करण्यासाठी डेअरी प्रोडक्ट इतकेच प्रभावी आहेत. जाणून घ्या कोणत्या.
(1 / 7)
हिरव्या पालेभाज्यांपासून राजमा सारखे डाळी, कडधान्यापर्यंत हाडे मजबूत करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांप्रमाणेच काही गोष्टी प्रभावी आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
(2 / 7)
डेअरी प्रोडक्टव्यतिरिक्त या गोष्टी हाडे मजबूत करतात - चालण्या फिरण्यापासून ते उठण्या-बसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हाडे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. आपण त्यांची चांगली काळजी घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. हाडे मजबूत करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांशिवाय इतरही पर्याय आहेत. जाणून घ्या सविस्तर
(3 / 7)
पालक ज्यूससोबत एक ग्लास कच्च्या गाजरचा रस - एक ग्लास कच्च्या गाजराचा रस पालकाच्या ज्यूससोबत प्यायल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियममिळते. त्यामुळे या रसाचे सेवन जरूर करा.
(4 / 7)
टोफू - कॅल्यशियमने समृद्ध असेल्या गोष्टी जसै टोफू, हिरव्या भाज्या जसे काळे, ब्रोकोली, भेंडी यांचा आपल्या आहारात समावेश करा.
(5 / 7)
पांढरे आणि काळे बिया - कॅल्शियम आणि हाडांच्या मजबुतीसाठी रोज २ ते ३ चमचे पांढऱ्या आणि काळ्या बियांचे सेवन करावे.
(6 / 7)
संपूर्ण डाळी आणि कडधान्य - राजमा, हरभरा किंवा छोले, काळी मसूर डाळ आणि कुळीथ यासारख्या कडधान्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. यांचा तुम्ही सॅलडमध्ये समावेश करु शकता.
(7 / 7)
सकाळचं ऊन - या व्यतिरिक्त आपल्याला उन्हातून व्हिटॅमिन डी मिळते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. म्हणून सकाळचा सूर्यप्रकाश घेणे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.(unsplash)